(English) Contribution to the Drought Affected Farmers
महाराष्ट्रातील बळी राजा तु एकटा नाहीस…
निसर्ग रुसला…पर्जन्यराजा दूर गेला.
हतबल झाला माझा बळीराजा
निराश तू हाेऊ नकाेस…
अरे,तुझ्या पाठीशी सदैव लालबागचा राजा
अवघ्या महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी
बांधवांचे दुःख् नाहिसे करण्याचे उद्दिष्टय डाेळयासमाोर ठेऊन,
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळाने
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे सन्माननीय
मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 25 लाख रुपयांचा धनादेश
सुपूर्द केला.