Updates Archives - Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal https://lalbaugcharaja.com/MR/category/updates/ Wed, 18 Mar 2026 17:58:52 +0000 mr-IN hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://lalbaugcharaja.com/wp-content/uploads/2020/07/cropped-LalbaugchaRaja-Logo-32x32.png Updates Archives - Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal https://lalbaugcharaja.com/MR/category/updates/ 32 32 NABH प्रशस्तिपत्रक https://lalbaugcharaja.com/MR/nabh-certificate-of-appreciation/ Wed, 18 Mar 2026 17:57:55 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20549 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग, मुंबई, लालबागचा राजा डायलिसिस सेंटरची गेली १५ वर्षे सातत्याने सुरू असलेली अत्युत्तम आरोग्यसेवा आणि सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीची दाखल घेऊन नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर हेल्थ अँड हेल्थकेअर प्रोवाइडर्स अर्थात NABH या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संघटनेने लालबागचा राजा डायलिसिस सेंटरचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला आहे..!!! #lalbaugcharaja

The post NABH प्रशस्तिपत्रक appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग, मुंबई, लालबागचा राजा डायलिसिस सेंटरची गेली १५ वर्षे सातत्याने सुरू असलेली अत्युत्तम आरोग्यसेवा आणि सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीची दाखल घेऊन नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर हेल्थ अँड हेल्थकेअर प्रोवाइडर्स अर्थात NABH या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संघटनेने लालबागचा राजा डायलिसिस सेंटरचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला आहे..!!!

#lalbaugcharaja

The post NABH प्रशस्तिपत्रक appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-ai-digital-library-inauguration-ceremony/ Mon, 23 Feb 2026 20:50:54 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20541 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे होणार आहे. सदरचे उद्घाटन सोहळ्याचे ॲानलाईन थेट प्रसारण मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, …

AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळाRead More

The post AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे.
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे होणार आहे.

सदरचे उद्घाटन सोहळ्याचे ॲानलाईन थेट प्रसारण मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/live/5vdGUUx9j7w?feature=share

फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर (X) अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja

वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com

Android and iOS App : Lalbaugcharaja

#lalbaugcharaja

The post AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-ai-digital-library/ Sun, 22 Feb 2026 20:59:05 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20533 स्थापना :१९३४ वर्ष:-९२ वे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी ज्ञान तंत्रज्ञान आणि उज्वल भविष्याकडे नेणारे मंडळाचे एक महत्वपूर्ण पाऊल… विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे मंडळाने उभारले ज्ञानाचे व्यासपीठ… विद्यार्थी मित्रहो ज्ञानाच्या विश्वात , या…समजून घ्या आणि प्रगती करा…..

The post लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
स्थापना :१९३४ वर्ष:-९२ वे
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय

लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी

ज्ञान तंत्रज्ञान आणि उज्वल भविष्याकडे नेणारे मंडळाचे एक महत्वपूर्ण पाऊल…

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे मंडळाने उभारले ज्ञानाचे व्यासपीठ…

विद्यार्थी मित्रहो ज्ञानाच्या विश्वात ,
या…समजून घ्या आणि प्रगती करा…..

The post लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप https://lalbaugcharaja.com/MR/educational-kits-distributed-to-flood-affected-students-in-marathwada/ Sun, 12 Oct 2025 18:28:24 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20495 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून, रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल …

मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपRead More

The post मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून,
रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल सेट आणि शाळेची – कॉलेजची बॅग या वस्तूंचा अंतर्भाव असलेला संच मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावातील म्हणजेच,
माढा , रयत शिक्षण संस्था, उंदरगाव, दारफाल, केडाव, मानेगाव, सुलतानपूर, महतपूर, वाकाव, निमगाव, केराव ही आपदग्रस्त गावे आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर, सौंदना,हलद गाव ,शेलगांव, वानेवाडी इत्यादी गावांमधील हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

The post मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप. https://lalbaugcharaja.com/MR/educational-materials-distribution-students-flood-affected-villages-marathwada/ Sat, 11 Oct 2025 12:46:44 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20486 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप.  

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप. appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप.

 

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप. appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcharaja-a-cheque-of-rs-50-lakh-is-being-handed-over-to-the-honourable-chief-minister-of-maharashtra/ Tue, 07 Oct 2025 15:58:11 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20481 जय गणेश 🙏🏻 मराठवाड्यातील पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुपूर्द करताना मंडळाचे पदाधिकारी….🙏🏻🙏🏻🙏🏻

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
जय गणेश 🙏🏻 मराठवाड्यातील पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुपूर्द करताना मंडळाचे पदाधिकारी….🙏🏻🙏🏻🙏🏻

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-sarvajanik-ganeshotsav-mandal-has-announced-a-contribution-of-%e2%82%b950-lakh-to-the-maharashtra-state-governments-chief-ministers-relief-fund/ Thu, 25 Sep 2025 17:42:38 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20476 मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झालेली असून शेतकऱ्यांचे अतीव नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील या अस्मानी संकटात अपद्ग्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे.

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झालेली असून शेतकऱ्यांचे अतीव नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील या अस्मानी संकटात अपद्ग्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे.

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव https://lalbaugcharaja.com/MR/open-auction-of-the-attractive-gold-and-silver-items-offered-by-devotees/ Wed, 10 Sep 2025 12:31:18 +0000 https://43.205.130.85/?p=20361 लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव गुरूवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी.

The post लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव गुरूवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी.

The post लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025 https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcharaja-sarvajanik-ganeshotsav-mandal-utsav-2025/ Wed, 03 Sep 2025 19:36:02 +0000 https://13.126.252.240/?p=19258 लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार दि. ०४-०९-२०२५ रोजी चरणस्पर्शाची रांग रात्री १२:०० वाजता व मुखदर्शनाची रांग शुक्रवार दि. ०५-०९-२०२५ रोजी रात्री १२:०० वाजता बंद करण्यात येईल. For the preparation of Lalbaugcha Raja’s immersion procession, the queue for “Charansparsh Darshan” (touching the feet) will be closed on Thursday, 04-09-2025 from 11:59 pm, and the …

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025Read More

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार दि. ०४-०९-२०२५ रोजी चरणस्पर्शाची रांग रात्री १२:०० वाजता व मुखदर्शनाची रांग शुक्रवार दि. ०५-०९-२०२५ रोजी रात्री १२:०० वाजता बंद करण्यात येईल.


For the preparation of Lalbaugcha Raja’s immersion procession, the queue for “Charansparsh Darshan” (touching the feet) will be closed on Thursday, 04-09-2025 from 11:59 pm, and the queue for “Mukh Darshan” (idol viewing) will be closed from Friday, 05-09-2025 at 11:59 pm.

Lalbaugcha Raja 2025 Aarti Videos Playlist

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025 https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-sarvajanik-ganeshotsav-mandal-92nd-year-2025/ Tue, 26 Aug 2025 18:56:48 +0000 https://13.201.53.116/?p=19252 बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2025 चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2025 चे प्रकाशन करण्यात येईल. सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल. लालबागच्या राजा …

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025Read More

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2025 चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2025 चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल.
लालबागच्या राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी दि. बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 05:00 वाजल्यापासून ते रविवार दि. 07 सप्टेंबर 2025 अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत चालु राहिल.

लालबागचा राजा 2025 चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यूट्यूब चॅनल:

फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर (X) अकाऊंट:

वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com

Android and iOS App : Lalbaugcharaja

#lalbaugcharaja

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>