Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal https://lalbaugcharaja.com/MR/ Sun, 12 Oct 2025 18:29:07 +0000 mr-IN hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.3 https://lalbaugcharaja.com/wp-content/uploads/2020/07/cropped-LalbaugchaRaja-Logo-32x32.png Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal https://lalbaugcharaja.com/MR/ 32 32 मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप https://lalbaugcharaja.com/MR/educational-kits-distributed-to-flood-affected-students-in-marathwada/ Sun, 12 Oct 2025 18:28:24 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20495 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून, रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल …

मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपRead More

The post मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून,
रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल सेट आणि शाळेची – कॉलेजची बॅग या वस्तूंचा अंतर्भाव असलेला संच मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावातील म्हणजेच,
माढा , रयत शिक्षण संस्था, उंदरगाव, दारफाल, केडाव, मानेगाव, सुलतानपूर, महतपूर, वाकाव, निमगाव, केराव ही आपदग्रस्त गावे आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर, सौंदना,हलद गाव ,शेलगांव, वानेवाडी इत्यादी गावांमधील हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

The post मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप. https://lalbaugcharaja.com/MR/educational-materials-distribution-students-flood-affected-villages-marathwada/ Sat, 11 Oct 2025 12:46:44 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20486 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप.  

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप. appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप.

 

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप. appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcharaja-a-cheque-of-rs-50-lakh-is-being-handed-over-to-the-honourable-chief-minister-of-maharashtra/ Tue, 07 Oct 2025 15:58:11 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20481 जय गणेश 🙏🏻 मराठवाड्यातील पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुपूर्द करताना मंडळाचे पदाधिकारी….🙏🏻🙏🏻🙏🏻

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
जय गणेश 🙏🏻 मराठवाड्यातील पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुपूर्द करताना मंडळाचे पदाधिकारी….🙏🏻🙏🏻🙏🏻

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-sarvajanik-ganeshotsav-mandal-has-announced-a-contribution-of-%e2%82%b950-lakh-to-the-maharashtra-state-governments-chief-ministers-relief-fund/ Thu, 25 Sep 2025 17:42:38 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20476 मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झालेली असून शेतकऱ्यांचे अतीव नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील या अस्मानी संकटात अपद्ग्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे.

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झालेली असून शेतकऱ्यांचे अतीव नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील या अस्मानी संकटात अपद्ग्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे.

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव https://lalbaugcharaja.com/MR/open-auction-of-the-attractive-gold-and-silver-items-offered-by-devotees/ Wed, 10 Sep 2025 12:31:18 +0000 https://43.205.130.85/?p=20361 लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव गुरूवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी.

The post लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव गुरूवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी.

The post लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025 https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcharaja-sarvajanik-ganeshotsav-mandal-utsav-2025/ Wed, 03 Sep 2025 19:36:02 +0000 https://13.126.252.240/?p=19258 लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार दि. ०४-०९-२०२५ रोजी चरणस्पर्शाची रांग रात्री १२:०० वाजता व मुखदर्शनाची रांग शुक्रवार दि. ०५-०९-२०२५ रोजी रात्री १२:०० वाजता बंद करण्यात येईल. For the preparation of Lalbaugcha Raja’s immersion procession, the queue for “Charansparsh Darshan” (touching the feet) will be closed on Thursday, 04-09-2025 from 11:59 pm, and the …

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025Read More

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार दि. ०४-०९-२०२५ रोजी चरणस्पर्शाची रांग रात्री १२:०० वाजता व मुखदर्शनाची रांग शुक्रवार दि. ०५-०९-२०२५ रोजी रात्री १२:०० वाजता बंद करण्यात येईल.


For the preparation of Lalbaugcha Raja’s immersion procession, the queue for “Charansparsh Darshan” (touching the feet) will be closed on Thursday, 04-09-2025 from 11:59 pm, and the queue for “Mukh Darshan” (idol viewing) will be closed from Friday, 05-09-2025 at 11:59 pm.

Lalbaugcha Raja 2025 Aarti Videos Playlist

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025 https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-sarvajanik-ganeshotsav-mandal-92nd-year-2025/ Tue, 26 Aug 2025 18:56:48 +0000 https://13.201.53.116/?p=19252 बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2025 चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2025 चे प्रकाशन करण्यात येईल. सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल. लालबागच्या राजा …

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025Read More

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2025 चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2025 चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल.
लालबागच्या राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी दि. बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 05:00 वाजल्यापासून ते रविवार दि. 07 सप्टेंबर 2025 अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत चालु राहिल.

लालबागचा राजा 2025 चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यूट्यूब चॅनल:

फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर (X) अकाऊंट:

वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com

Android and iOS App : Lalbaugcharaja

#lalbaugcharaja

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन : 2025 वर्ष 92 वे https://lalbaugcharaja.com/MR/first-look-lalbaugcha-raja-sarvajanik-ganeshotsav-mandal-year-2025-92nd-celebration/ Mon, 25 Aug 2025 05:09:45 +0000 https://13.201.55.217/?p=19245 सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा करीत आहोत… त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचे, प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ठिक 7.00 वाजता आयोजीत करण्यात आले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना …

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन : 2025 वर्ष 92 वेRead More

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन : 2025 वर्ष 92 वे appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा करीत आहोत…

त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचे, प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन रविवार दिनांक
24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ठिक 7.00 वाजता आयोजीत करण्यात आले आहे.

प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी यांची नोंद घ्यावी.

सदरचे live प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेल वर दिसेल.

सुधीर सिताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

 

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन : 2025 वर्ष 92 वे appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
गणेश मुहूर्त पूजन २०२५ https://lalbaugcharaja.com/MR/ganesh-muhurata-puja-2025/ Sat, 14 Jun 2025 02:21:17 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=19222 जय गणेश 🙏 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे 🌺 •••गणेश मुहूर्त पूजन •••🌺 यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन शनीवार दिनांक 14 जून 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष …

गणेश मुहूर्त पूजन २०२५Read More

The post गणेश मुहूर्त पूजन २०२५ appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
जय गणेश 🙏

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

वर्ष ९२ वे

🌺 •••गणेश मुहूर्त पूजन •••🌺

यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन शनीवार दिनांक 14 जून 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक 6 वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत संपन्न झाला.
सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.

Lalbaugcharaja 2025 Muhurat Pujan

The post गणेश मुहूर्त पूजन २०२५ appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
प्रजासत्ताक दिन 2025 https://lalbaugcharaja.com/MR/republic-day-2025/ Sun, 26 Jan 2025 05:00:20 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=19134 प्रजासत्ताक दिन… दिल्ली, कर्तव्य पथावर राष्ट्रध्वज वंदनापूर्वी आणि भारतीय लष्कराच्या दिमाखदार संचलनापूर्वी “भारत एक देश विविधतेतील एकता” ही DD NEWS ची डॅाक्युमेंट्री दाखवण्यात आली… या राष्ट्रीय डॅाक्युमेंट्रीमध्ये भारत देशातील विविध संस्कृतीची प्रतिकं दाखवण्यात आलीत… या सांस्कृतीक प्रतिकांमध्ये आपल्या सर्व गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाला ही मोठ्या दिमाखात दाखवण्यात आलंय… धन्यवाद DD NEWS 🙏🏻 जय …

प्रजासत्ताक दिन 2025Read More

The post प्रजासत्ताक दिन 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
प्रजासत्ताक दिन… दिल्ली, कर्तव्य पथावर राष्ट्रध्वज वंदनापूर्वी आणि भारतीय लष्कराच्या दिमाखदार संचलनापूर्वी “भारत एक देश विविधतेतील एकता” ही DD NEWS ची डॅाक्युमेंट्री दाखवण्यात आली… या राष्ट्रीय डॅाक्युमेंट्रीमध्ये भारत देशातील विविध संस्कृतीची प्रतिकं दाखवण्यात आलीत… या सांस्कृतीक प्रतिकांमध्ये आपल्या सर्व गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाला ही मोठ्या दिमाखात दाखवण्यात आलंय… धन्यवाद DD NEWS 🙏🏻

जय हिंद 🇮🇳

#lalbaugcharaja #ddnews

The post प्रजासत्ताक दिन 2025 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>