Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal https://lalbaugcharaja.com/MR/ Sat, 03 Oct 2026 04:30:14 +0000 mr-IN hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.3 https://lalbaugcharaja.com/wp-content/uploads/2020/07/cropped-LalbaugchaRaja-Logo-32x32.png Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal https://lalbaugcharaja.com/MR/ 32 32 लालबागच्या राजा 2026 चे ॲानलाईन दर्शन https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-2026-darshan/ Thu, 01 Oct 2026 14:23:24 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20628 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 93 वे. सोमवार दि. 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2026 चा उदघाटन सोहळा संपन्न होईल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2026 चे प्रकाशन करण्यात येईल. सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व …

लालबागच्या राजा 2026 चे ॲानलाईन दर्शनRead More

The post लालबागच्या राजा 2026 चे ॲानलाईन दर्शन appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 93 वे.

सोमवार दि. 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2026 चा उदघाटन सोहळा संपन्न होईल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2026 चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल.

लालबागच्या राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी सोमवार दि. 14 सप्टेंबर 2026 सकाळी 6.00 वाजल्यापासून ते शुक्रवार दि. 25 सप्टेंबर 2026 अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत चालु राहिल.

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरिता गुरुवार दि. २४-०९-२०२६ पहाटे ६.०० वाजता चरणस्पर्शाची रांग आणि गुरुवार दि. २४-०९-२०२६ रात्री १२ वाजता मुखदर्शनाची रांग बंद करण्यात येईल.
लालबागचा राजा 2026 चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/@lalbaugraja

फेसबुक पेज:
https://facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर (X) अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja

वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com

Android and iOS App : Lalbaugcharaja

#lalbaugcharaja

The post लालबागच्या राजा 2026 चे ॲानलाईन दर्शन appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20628
भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव 2026 https://lalbaugcharaja.com/MR/public-auction-of-offerings-presented-by-devotees-2026/ Tue, 29 Sep 2026 15:10:12 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=21704 लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी ठीक पाच ते रात्रौ दहा वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे.तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी. #lalbaugcharaja

The post भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव 2026 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी ठीक पाच ते रात्रौ दहा वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे.तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी. #lalbaugcharaja

The post भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव 2026 appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
21704
लालबागच्या राजा 2026 चे प्रथम दर्शन https://lalbaugcharaja.com/MR/first-look-of-lalbaugcha-raja-2026/ Fri, 11 Sep 2026 08:25:33 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20618 ?लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.? ??…वर्ष ९३ वे …?? जय गणेश ?? सालाबादप्रमाणे यंदाही भाद्रपद गणेशोत्सव लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोमवार दिनांक १४ सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे. या गणेशोत्सव सोहळ्यापूर्वी लालबागच्या राजाचे फोटो सेशन सर्व मिडीया प्रतिनिधींसाठी आयोजीत करण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक …

लालबागच्या राजा 2026 चे प्रथम दर्शनRead More

The post लालबागच्या राजा 2026 चे प्रथम दर्शन appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>

?लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.?
??…वर्ष ९३ वे …??

जय गणेश ??

सालाबादप्रमाणे यंदाही भाद्रपद गणेशोत्सव लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोमवार दिनांक १४ सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे.

या गणेशोत्सव सोहळ्यापूर्वी लालबागच्या राजाचे फोटो सेशन सर्व मिडीया प्रतिनिधींसाठी आयोजीत करण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ठिक ७ वाजता लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘लालबागाचा राजा’ २०२६ चे प्रथम दर्शन घडविणार आहे.

सर्व मीडिया प्रतिनिधींना विनंती आहे…. मंडळाने नियोजीत केलेल्या ठिकाणावरून सर्वांनी फोटोशूट करावे तसेच मंडळाचे कार्यकर्ते आपल्या सर्वांना नियोजनासाठी सहकार्य करतील.

न्यूज कव्हरेजसाठी येणाऱ्या सर्व मीडिया प्रतिनिधींनी त्यांच्या न्यूज पेपर आणि न्यूज चॅनलचे प्रेस आय डी सोबत ठेवावे. प्रेस आयडी असलेल्या प्रतिनिधींनाच मीडिया स्टेजवर प्रवेश मिळेल.

बाळासाहेब कांबळे
अध्यक्ष, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सुधीर सीताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मंगेश दत्ताराम दळवी
खजिनदार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

लालबागच्या राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, IOS आणि Android App वर घेता येईल.

यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/@lalbaugraja?si=Qe8pLceMlz66o6Nx

वेबसाईटः
https://lalbaugcharaja.com/MR/

फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

X(ट्विटर) अकाऊंट:

Android and iOS App : Lalbaugcharaja

#lalbaugcharaja

The post लालबागच्या राजा 2026 चे प्रथम दर्शन appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20618
लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांचे, भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर वडिलकिचं छत्र https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-stands-bhuleshwar-cha-raja-time-of-grief/ Tue, 25 Aug 2026 05:23:08 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20604 लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांचे, भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर वडिलकिचं छत्र. भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती दुर्घटनाग्रस्त होऊन दोन गणेशभक्तांच्या दूर्दैवी मृत्यूमुळे मंडळावर शोककळा. भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे ११ लाख रुपयांचा मदत नीधी. तर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे दिवंगत सचिव संकेत नेवशे आणि दिवंगत ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लालबागचा राजा गणेशोत्सव …

लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांचे, भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर वडिलकिचं छत्रRead More

The post लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांचे, भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर वडिलकिचं छत्र appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांचे, भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर वडिलकिचं छत्र.

भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती दुर्घटनाग्रस्त होऊन दोन गणेशभक्तांच्या दूर्दैवी मृत्यूमुळे मंडळावर शोककळा.

भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे ११ लाख रुपयांचा मदत नीधी.

तर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे दिवंगत सचिव संकेत नेवशे आणि दिवंगत ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून ५ लाख रुपयांची मदत नीधी जाहीर.

The post लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांचे, भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर वडिलकिचं छत्र appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20604
गणेश मुहूर्त पूजन https://lalbaugcharaja.com/MR/ganesh-muhurta-pujan-2026/ Tue, 09 Jun 2026 03:06:39 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20566 जय गणेश ? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९३ वे ? गणेश मुहूर्त पूजन? यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , सोमवार दिनांक १४ सप्टेंबर २०२६ ते अनंतचतुर्दशी,शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे“श्री गणेश मुहूर्त पूजन” मंगळवार दिनांक ९ जून २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब …

गणेश मुहूर्त पूजनRead More

The post गणेश मुहूर्त पूजन appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
जय गणेश ?
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
वर्ष ९३ वे
? गणेश मुहूर्त पूजन?

यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , सोमवार दिनांक १४ सप्टेंबर २०२६ ते अनंतचतुर्दशी,शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे“श्री गणेश मुहूर्त पूजन” मंगळवार दिनांक ९ जून २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते पहाटे ठीक ५ वाजता संपन्न झाला.
सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.

Shree Ganesh Muhurta Pujan of Lalbaugcha Raja

The post गणेश मुहूर्त पूजन appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20566
NABH प्रशस्तिपत्रक https://lalbaugcharaja.com/MR/nabh-certificate-of-appreciation/ Wed, 18 Mar 2026 17:57:55 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20549 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग, मुंबई, लालबागचा राजा डायलिसिस सेंटरची गेली १५ वर्षे सातत्याने सुरू असलेली अत्युत्तम आरोग्यसेवा आणि सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीची दाखल घेऊन नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर हेल्थ अँड हेल्थकेअर प्रोवाइडर्स अर्थात NABH या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संघटनेने लालबागचा राजा डायलिसिस सेंटरचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला आहे..!!! #lalbaugcharaja

The post NABH प्रशस्तिपत्रक appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग, मुंबई, लालबागचा राजा डायलिसिस सेंटरची गेली १५ वर्षे सातत्याने सुरू असलेली अत्युत्तम आरोग्यसेवा आणि सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीची दाखल घेऊन नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर हेल्थ अँड हेल्थकेअर प्रोवाइडर्स अर्थात NABH या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संघटनेने लालबागचा राजा डायलिसिस सेंटरचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला आहे..!!!

#lalbaugcharaja

The post NABH प्रशस्तिपत्रक appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20549
AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा Video https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-ai-digital-library-inaugration-ceremony-video/ Wed, 25 Feb 2026 08:44:06 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20544 लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे संपन्न झाला. सदर प्रसंगी डॉ. श्री. अच्युत गोडबोले – लेखक, संगणक-आयटी उद्योग तज्ञ तसेच श्री. अरविंद सावंत – खासदार, श्री. अजय …

AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा VideoRead More

The post AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा Video appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे संपन्न झाला.

सदर प्रसंगी डॉ. श्री. अच्युत गोडबोले – लेखक, संगणक-आयटी उद्योग तज्ञ तसेच श्री. अरविंद सावंत – खासदार, श्री. अजय चौधरी – आमदार, श्री. किरण तावडे – नगरसेवक आणि सौ. भारती पेडणेकर – नगरसेविका उपस्थित होते.

Click YouTube link for Lalbaugcha Raja AI Digital Library opening ceremony.

#lalbaughcharaja

The post AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा Video appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20544
AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-ai-digital-library-inauguration-ceremony/ Mon, 23 Feb 2026 20:50:54 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20541 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे होणार आहे. सदरचे उद्घाटन सोहळ्याचे ॲानलाईन थेट प्रसारण मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, …

AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळाRead More

The post AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे.
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे होणार आहे.

सदरचे उद्घाटन सोहळ्याचे ॲानलाईन थेट प्रसारण मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/live/5vdGUUx9j7w?feature=share

फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर (X) अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja

वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com

Android and iOS App : Lalbaugcharaja

#lalbaugcharaja

The post AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20541
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय https://lalbaugcharaja.com/MR/lalbaugcha-raja-ai-digital-library/ Sun, 22 Feb 2026 20:59:05 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20533 स्थापना :१९३४ वर्ष:-९२ वे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी ज्ञान तंत्रज्ञान आणि उज्वल भविष्याकडे नेणारे मंडळाचे एक महत्वपूर्ण पाऊल… विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे मंडळाने उभारले ज्ञानाचे व्यासपीठ… विद्यार्थी मित्रहो ज्ञानाच्या विश्वात , या…समजून घ्या आणि प्रगती करा…..

The post लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
स्थापना :१९३४ वर्ष:-९२ वे
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय

लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी

ज्ञान तंत्रज्ञान आणि उज्वल भविष्याकडे नेणारे मंडळाचे एक महत्वपूर्ण पाऊल…

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे मंडळाने उभारले ज्ञानाचे व्यासपीठ…

विद्यार्थी मित्रहो ज्ञानाच्या विश्वात ,
या…समजून घ्या आणि प्रगती करा…..

The post लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20533
मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप https://lalbaugcharaja.com/MR/educational-kits-distributed-to-flood-affected-students-in-marathwada/ Sun, 12 Oct 2025 18:28:24 +0000 https://lalbaugcharaja.com/?p=20495 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून, रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल …

मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपRead More

The post मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून,
रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल सेट आणि शाळेची – कॉलेजची बॅग या वस्तूंचा अंतर्भाव असलेला संच मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावातील म्हणजेच,
माढा , रयत शिक्षण संस्था, उंदरगाव, दारफाल, केडाव, मानेगाव, सुलतानपूर, महतपूर, वाकाव, निमगाव, केराव ही आपदग्रस्त गावे आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर, सौंदना,हलद गाव ,शेलगांव, वानेवाडी इत्यादी गावांमधील हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

The post मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
20495