लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन : २०२३, वर्ष : ९० वे

लालबागचा राजा चे प्रथम दर्शन ( प्रिंट व डिजिटल माध्यमांसाठी ) शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. सदरचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पहाता येईल. लालबागचा राजा २०२३ चे थेट प्रक्षेपण पहाण्याकरीता YouTube channel subscribe करा.