
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 91 वे.
शनिवार दि. 07 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2024 चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2024 चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल.
लालबागच्या राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी शनिवार दि. 07 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 05:00 वाजल्यापासून ते मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत 24 तास चालु राहिल.
लालबागचा राजा 2024 चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि वेबसाईट या समाजमाध्यमांवर पाहता येईल.
यूट्यूब चॅनल:
फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
ट्विटर अकाऊंट:
Tweets by LalbaugchaRaja
वेबसाइट:
https://lalbaugcharaja.com/
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja


English







