
प्रजासत्ताक दिन… दिल्ली, कर्तव्य पथावर राष्ट्रध्वज वंदनापूर्वी आणि भारतीय लष्कराच्या दिमाखदार संचलनापूर्वी “भारत एक देश विविधतेतील एकता” ही DD NEWS ची डॅाक्युमेंट्री दाखवण्यात आली… या राष्ट्रीय डॅाक्युमेंट्रीमध्ये भारत देशातील विविध संस्कृतीची प्रतिकं दाखवण्यात आलीत… या सांस्कृतीक प्रतिकांमध्ये आपल्या सर्व गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाला ही मोठ्या दिमाखात दाखवण्यात आलंय… धन्यवाद DD NEWS 🙏🏻
जय हिंद 🇮🇳
#lalbaugcharaja #ddnews


English







