लालबागचा राजा गणेशोत्सव २०२२
बुधवार दि. ३१ ॲागस्ट २०२२ रोजी सकाळी ५.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव २०२२ चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल २०२२ चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी ६ः०० नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल.
लालबागचा राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी बुधवार दि. ३१ ॲागस्ट २०२२ रोजी पहाटे ०५:०० वाजल्यापासून ते शुक्रवार दि. ९ सप्टेंबर २०२२ अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत २४ तास चालु राहिल.
लालबागचा राजा २०२२ चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर पाहता येईल.
वेबसाइट:
http://65.2.172.151
यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/user/LalbaugRaja
फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
ट्विटर अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja