लालबागचा राजा उदघाटन सोहळा २०१९

         सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ४.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव २०१९ चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल २०१९ चे प्रकाशन  करण्यात येईल. लालबागचा राजा चे लाईव्ह दर्शन मंडळाच्या अधिकृत फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट व ट्विटर वर चालू राहील.

अधिक माहिती अधिक माहिती

लालबागचा राजा चे दर्शन भाविकासाठी सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रात्रौ १२.०० वाजेपर्यंत चालु राहिल. अधिक माहिती साठी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

लालबागचा राजा चे लाईव्ह दर्शन मंडळाच्या अधिकृत फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट व ट्विटर वर २४ तास चालू राहील.

      Lalbaug Lalbaug

‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणार्या पुनर्वसानासाठी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता नीधीला दिले. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.’

‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणार्या पुनर्वसानासाठी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता नीधीला दिले. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.