Uncategorized Archives - Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal https://lalbaugcharaja.com/MR/category/uncategorized/ Mon, 23 Aug 2021 07:47:15 +0000 mr-IN hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.3 https://lalbaugcharaja.com/wp-content/uploads/2020/07/cropped-LalbaugchaRaja-Logo-32x32.png Uncategorized Archives - Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal https://lalbaugcharaja.com/MR/category/uncategorized/ 32 32 रक्तदान व प्लाझ्मादान https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8/ Mon, 23 Aug 2021 07:47:15 +0000 http://65.2.172.151/?p=9653 लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार. सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. ???? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने सुरू असलेल्या आरोग्योत्सव अंतर्गत रक्तदान शिबीरास रक्तदाते प्रचंड प्रतिसाद देत आहेत.दि. २२ ऑगस्टला ४४४,दि. २३ ऑगस्टला ९३०,दि. २४ ऑगस्टला ८१५,दि. २५ ऑगस्टला ९३४,दि. २६ ऑगस्टला ८६०,दि. २७ ऑगस्टला ८०२,दि. २८ ऑगस्टला ७४४,दि. २९ ऑगस्टला १३०३,दि. ३० ऑगस्टला १७७९रक्तदात्यांनी …

रक्तदान व प्लाझ्मादानRead More

The post रक्तदान व प्लाझ्मादान appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार. सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. ????

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने सुरू असलेल्या आरोग्योत्सव अंतर्गत रक्तदान शिबीरास रक्तदाते प्रचंड प्रतिसाद देत आहेत.
दि. २२ ऑगस्टला ४४४,
दि. २३ ऑगस्टला ९३०,
दि. २४ ऑगस्टला ८१५,
दि. २५ ऑगस्टला ९३४,
दि. २६ ऑगस्टला ८६०,
दि. २७ ऑगस्टला ८०२,
दि. २८ ऑगस्टला ७४४,
दि. २९ ऑगस्टला १३०३,
दि. ३० ऑगस्टला १७७९
रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दि. २२ ऑगस्ट ते दि. ३० ऑगस्ट २०२० पर्यंत एकुण ८,६११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
‘सर्व रक्तदात्यांचे हार्दिक आभार’. ????

लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित व के. ई. एम्. रूग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ॲागस्ट ते ३१ ॲागस्ट २०२० पर्यंत २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केले.

आज ३१ ॲागस्ट २०२० महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सर्व प्लाझ्मादात्यांना तसेच मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलातील शहीदांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आले.

सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. ????

The post रक्तदान व प्लाझ्मादान appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निर्णय https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82/ Mon, 23 Aug 2021 07:41:47 +0000 http://65.2.172.151/?p=9651 ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ नमस्कार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितकारी निर्णय घेतला. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्तं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आरोग्योत्सवाचे ऊद् …

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निर्णयRead More

The post कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निर्णय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’

नमस्कार,

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितकारी निर्णय घेतला. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्तं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आरोग्योत्सवाचे ऊद् घाटन हिंदुस्तानचे ज्येष्ठनेते मा. श्री. शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते.

जीवदान ठरू शकणा-या या आरोग्योत्सव अंतर्गत मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२० पासून प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्लाझ्मादान शिबिरामध्ये आतापर्यंत एकूण २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केले आहे.

तसेच दि. २२ ऑगस्ट २०२० पासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात दि. ३० ऑगस्ट २०२० पर्यंत एकूण ‘१०२७६’ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

दि. १५ जून २०२० रोजी हिंदुस्तान व चीन सीमेवर चिनीशत्रूशी लढताना गलवान खोर्यात हिंदुस्तानचे २२ वीर जवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये दोन लाख प्रदान करण्यात आले.

कोविड काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र व मुंबईतील १११ पोलिसबांधव शहीद झाले.त्यापैकी आतापर्यंत एकूण १०१ शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित
करण्यात आले आहे.

कोविड काळातील अनेक कोविड सेनानींचा सन्मान या आरोग्योत्सव काळात करण्यात आला आहे.

मुंबई महाराष्ट्रात कोरोनाच्या घातक प्रादुर्भावाच्या काळात दि. २३ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० या कालावधीत माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच दि. ४ मे २०२० ते ४ जून २०२० या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण विभागात आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळजवळ २९ हजार नागरीकांची आरोग्य तपासणी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले होते.

सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी २४६ प्लाझ्मादात्यांवर नगरविकास मंत्री मा.नामदार श्री.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पवृष्टी करून या आरोग्योत्सवील प्लाझ्मादान शिबिराचा समारोप करण्यात आला.. ????

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या

The post कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निर्णय appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be/ Mon, 23 Aug 2021 07:39:31 +0000 http://65.2.172.151/?p=9647 मागिल वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव साजरा केला.यावर्षी मात्र मंडळाने कोरोनाची सध्याची एकंदर परिस्थिती पाहता करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा उत्सव महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दि. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे. या उत्सवकाळात सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन …

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सवRead More

The post कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
मागिल वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव साजरा केला.
यावर्षी मात्र मंडळाने कोरोनाची सध्याची एकंदर परिस्थिती पाहता करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा उत्सव महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दि. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे. या उत्सवकाळात सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून घेता येईल.
सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत साईट वर करण्यात येईल.
मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
https://bit.ly/2uHKCz2
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://www.youtube.com/user/LalbaugRaja/live
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
facebook.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
instagram.com/lalbaugcharaja
#lalbaugcharaja

The post कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा डायलिसिस सेंटर https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%b8/ Mon, 23 Aug 2021 06:21:57 +0000 http://65.2.172.151/?p=9643 लालबागचा राजा डायलिसिस सेंटर….अनेक डायलिसिसरूग्णांसाठी आश्वासक आणि विश्वासार्ह असे जीवनदायी सेंटर…कोविड महामारीच्या काळात जेव्हा सर्व डायलिसिस सेंटर बंद होत होते तेव्हा शेकडो डायलिसिस रुग्णांसाठी भक्कमपणे आधार देऊन दिवसरात्र अविरत व अविश्रांत सेवा पुरवित होते ते फक्त आणि फक्त लालबागचा राजा डायलिसिस सेंटर…. श्रीमान राजीव निवतकर.IAS.जिल्हाधिकारीमुंबई शहर.मंडळाच्या लालबागचा राजा डायलिसिस सेंटरला महाराष्ट्र शासनाकडून *प्रशंसापत्रक*

The post लालबागचा राजा डायलिसिस सेंटर appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा डायलिसिस सेंटर….
अनेक डायलिसिसरूग्णांसाठी आश्वासक आणि विश्वासार्ह असे जीवनदायी सेंटर…
कोविड महामारीच्या काळात जेव्हा सर्व डायलिसिस सेंटर बंद होत होते तेव्हा शेकडो डायलिसिस रुग्णांसाठी भक्कमपणे आधार देऊन दिवसरात्र अविरत व अविश्रांत सेवा पुरवित होते ते फक्त आणि फक्त लालबागचा राजा डायलिसिस सेंटर….

श्रीमान राजीव निवतकर.IAS.
जिल्हाधिकारी
मुंबई शहर.
मंडळाच्या लालबागचा राजा डायलिसिस सेंटरला महाराष्ट्र शासनाकडून *प्रशंसापत्रक*

The post लालबागचा राजा डायलिसिस सेंटर appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa/ Mon, 23 Aug 2021 06:11:16 +0000 http://65.2.172.151/?p=9637 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने मंडळाचे कार्यकारी मंडळ शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ठीक ११:३० वाजता महाड, पोलादपूर, चिपळूण तसेच कोल्हापूर सातारा, सांगली येथिल पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी एकुण १०,००० कुटुबांना जीवनावश्यक गृहउपयोगी वस्तू आणि पदार्थ वितरीत करण्यासाठी सात ट्रक घेऊन निघाले होते. याद्वारे राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे कर्तव्य …

लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वादRead More

The post लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने मंडळाचे कार्यकारी मंडळ शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ठीक ११:३० वाजता महाड, पोलादपूर, चिपळूण तसेच कोल्हापूर सातारा, सांगली येथिल पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी एकुण १०,००० कुटुबांना जीवनावश्यक गृहउपयोगी वस्तू आणि पदार्थ वितरीत करण्यासाठी सात ट्रक घेऊन निघाले होते. याद्वारे राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे कर्तव्य मंडळाने पार पाडण्याचे ठरविले. देशावर वा मुंबई – महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आली आहे, तेव्हा तेव्हा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कर्तव्यतत्पर भावनेने प्रत्येकवेळी धावलेले आहे.

शुक्रवार दि.१३ ऑगस्टपासून शनिवार दिनांक १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत मंडळाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील कुरंदवाड- चिलखी- मोळी आळी -दत्त मंदीर- शिकलगार वसाहत -बहिरेवाडी- गोठणपूर -बागडीगल्ली- कुरूंदवाड फायरब्रिगेड व सफाई कर्मचारी बांधव- शिरोळ -कवठेगुलंद- अलास- बुबनाळ- औरवाड -गणेशवाडी- गौरवाड -शेडशाळ आणि नृसिंह वाडी तसेच महाड व चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते- खेर्डी- मुरादपूर- सती चिंचघरी -दळवटणे- कोळकेवाडी -पिंपळीखुर्द- कुटेरे- येगाव -कोसबी- तळवडे- जाडे आळी- पोसरे -पागमळा- बालोपे -तसेच जुई- चोचिंदे -सव -कोसबी- सावरतळा- वामणी -गोटे बुद्रुक -शिरगाव- वेताळवाडी- तळेकरवाडी- पोलादपूर- तसेच पाटण तालुक्यातील आंबेघर -शिद्रुकवाडी- सातेवाडी- नाटोशी -किल्ले मोरगिरी -कोळेवाडी- जातेघर या सर्व गावात आपाद्ग्रस्त नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद या नागरिकांना मिळावा या तन्मयतेने मंडळाने हे विधायक काम केले.

The post लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%82-2/ Mon, 16 Aug 2021 06:11:00 +0000 http://65.2.172.151/?p=9637 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने मंडळाचे कार्यकारी मंडळ शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ठीक ११:३० वाजता महाड, पोलादपूर, चिपळूण तसेच कोल्हापूर सातारा, सांगली येथिल पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी एकुण १०,००० कुटुबांना जीवनावश्यक गृहउपयोगी वस्तू आणि पदार्थ वितरीत करण्यासाठी सात ट्रक घेऊन निघाले होते. याद्वारे राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे कर्तव्य …

लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वादRead More

The post लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने मंडळाचे कार्यकारी मंडळ शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ठीक ११:३० वाजता महाड, पोलादपूर, चिपळूण तसेच कोल्हापूर सातारा, सांगली येथिल पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी एकुण १०,००० कुटुबांना जीवनावश्यक गृहउपयोगी वस्तू आणि पदार्थ वितरीत करण्यासाठी सात ट्रक घेऊन निघाले होते. याद्वारे राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे कर्तव्य मंडळाने पार पाडण्याचे ठरविले. देशावर वा मुंबई – महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आली आहे, तेव्हा तेव्हा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कर्तव्यतत्पर भावनेने प्रत्येकवेळी धावलेले आहे.

शुक्रवार दि.१३ ऑगस्टपासून शनिवार दिनांक १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत मंडळाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील कुरंदवाड- चिलखी- मोळी आळी -दत्त मंदीर- शिकलगार वसाहत -बहिरेवाडी- गोठणपूर -बागडीगल्ली- कुरूंदवाड फायरब्रिगेड व सफाई कर्मचारी बांधव- शिरोळ -कवठेगुलंद- अलास- बुबनाळ- औरवाड -गणेशवाडी- गौरवाड -शेडशाळ आणि नृसिंह वाडी तसेच महाड व चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते- खेर्डी- मुरादपूर- सती चिंचघरी -दळवटणे- कोळकेवाडी -पिंपळीखुर्द- कुटेरे- येगाव -कोसबी- तळवडे- जाडे आळी- पोसरे -पागमळा- बालोपे -तसेच जुई- चोचिंदे -सव -कोसबी- सावरतळा- वामणी -गोटे बुद्रुक -शिरगाव- वेताळवाडी- तळेकरवाडी- पोलादपूर- तसेच पाटण तालुक्यातील आंबेघर -शिद्रुकवाडी- सातेवाडी- नाटोशी -किल्ले मोरगिरी -कोळेवाडी- जातेघर या सर्व गावात आपाद्ग्रस्त नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद या नागरिकांना मिळावा या तन्मयतेने मंडळाने हे विधायक काम केले.

The post लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…! https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-2/ Wed, 11 Aug 2021 07:01:00 +0000 http://65.2.172.151/?p=9591 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका तसेच सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल यांच्या सहकार्याने आज बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळ ५ वाजेपर्यंत लालबागचा राजा प्रबोधिनी येथे मोफत कोवॅक्सिन लसीकरण मोहीम चालू केली आहे. लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८ वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार दि. १० …

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…!Read More

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…! appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका तसेच सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल यांच्या सहकार्याने आज बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळ ५ वाजेपर्यंत लालबागचा राजा प्रबोधिनी येथे मोफत कोवॅक्सिन लसीकरण मोहीम चालू केली आहे.

लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८ वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ ते रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. आज मंगळवार दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ठीक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला व खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.

‘कोविड १९ संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाऊल पूजन सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाऊल पूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते यंदा मात्र कोविड १९ ससंर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाची.’

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…! appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…! https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95/ Tue, 10 Aug 2021 07:01:10 +0000 http://65.2.172.151/?p=9591 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका तसेच सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल यांच्या सहकार्याने आज बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळ ५ वाजेपर्यंत लालबागचा राजा प्रबोधिनी येथे मोफत कोवॅक्सिन लसीकरण मोहीम चालू केली आहे. लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८ वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार दि. १० …

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…!Read More

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…! appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका तसेच सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल यांच्या सहकार्याने आज बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळ ५ वाजेपर्यंत लालबागचा राजा प्रबोधिनी येथे मोफत कोवॅक्सिन लसीकरण मोहीम चालू केली आहे.

लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८ वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ ते रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. आज मंगळवार दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ठीक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला व खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.

‘कोविड १९ संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाऊल पूजन सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाऊल पूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते यंदा मात्र कोविड १९ ससंर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाची.’

The post लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…! appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5-2/ Sun, 01 Aug 2021 07:39:00 +0000 http://65.2.172.151/?p=9647 मागिल वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव साजरा केला.यावर्षी मात्र मंडळाने कोरोनाची सध्याची एकंदर परिस्थिती पाहता करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा उत्सव महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दि. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे. या उत्सवकाळात सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन …

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सवRead More

The post कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
मागिल वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव साजरा केला.
यावर्षी मात्र मंडळाने कोरोनाची सध्याची एकंदर परिस्थिती पाहता करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा उत्सव महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दि. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे. या उत्सवकाळात सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून घेता येईल.
सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत साईट वर करण्यात येईल.
मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
https://bit.ly/2uHKCz2
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://www.youtube.com/user/LalbaugRaja/live
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
facebook.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
instagram.com/lalbaugcharaja
#lalbaugcharaja

The post कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव appeared first on Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

]]>
लालबागचा राजा डायलिसिस सेंटर https://lalbaugcharaja.com/MR/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%b8-2/ Sun, 01 Aug 2021 06:21:00 +0000 http://65.2.172.151/?p=9643 लालबागचा राजा डायलिसिस सेंटर….अनेक डायलिसिसरूग्णांसाठी आश्वासक आणि विश्वासार्ह असे जीवनदायी सेंटर…कोविड महामारीच्या काळात जेव्हा सर्व डायलिसिस सेंटर बंद होत होते तेव्हा शेकडो डायलिसिस रुग्णांसाठी भक्कमपणे आधार देऊन दिवसरात्र अविरत व अविश्रांत सेवा पुरवित होते ते फक्त आणि फक्त लालबागचा राजा डायलिसिस सेंटर…. श्रीमान राजीव निवतकर.IAS.जिल्हाधिकारीमुंबई शहर.मंडळाच्या लालबागचा राजा डायलिसिस सेंटरला महाराष्ट्र शासनाकडून *प्रशंसापत्रक*