देणगी

लालबागच्या राजाच्या भाविकांकडून आलेल्या देणगीतूनच मंडळ विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित असते. ज्या भाविकांना देणगी द्यावयाची असेल त्यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नावाने धनादेश अथवा डिमांड ड्राप्ट खालील पत्त्यावर पाठवावा:
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश नगर, डॉ.आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई – ४०० ०१२. Telephone: ०२२-२४७१३६२६.
देणगी – ऑनलाईन पेमेंटसाठी डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंगने करु शकता. 
मंडळाकडून आयकर खात्याचे सेक्शन 80-जी अन्वये आयकरात सुट मिळू शकणार नाही.
(अटी आणि नियम)
lrsgm@rediffmail.com वर ई-मेल पाठवावा.