कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निर्णय

‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ नमस्कार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितकारी निर्णय घेतला. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्तं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आरोग्योत्सवाचे ऊद् …

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निर्णयRead More

रक्तदान व प्लाझ्मादान

लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार. सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. 🙏 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने सुरू असलेल्या आरोग्योत्सव अंतर्गत रक्तदान शिबीरास रक्तदाते प्रचंड प्रतिसाद देत आहेत.दि. २२ ऑगस्टला ४४४,दि. २३ ऑगस्टला ९३०,दि. २४ ऑगस्टला ८१५,दि. २५ ऑगस्टला ९३४,दि. २६ ऑगस्टला ८६०,दि. २७ ऑगस्टला ८०२,दि. २८ ऑगस्टला ७४४,दि. २९ ऑगस्टला १३०३,दि. ३० ऑगस्टला १७७९रक्तदात्यांनी …

रक्तदान व प्लाझ्मादानRead More

आरोग्योत्सव

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितनिर्णय घेतला आहे. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या, लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवदान देणा-या या ‘आरोग्योत्सव’ आणि ‘प्लाझ्मादान’ शिबिराचे ऊद्घाटन …

आरोग्योत्सवRead More

नवे आणि कल्पक रूप

(महाराष्ट्र टाईम्स-२/७/२०२०) दर वर्षी आषाढात अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात होते. या शुभारंभाचा सोहळाही होतो. यंदा सारे गणितच बदलले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. नवे आणि कल्पक रूपनवे आणि कल्पक रूपआषाढी एकादशीला सुरू होणारे सण, उत्सव आणि यात्रांचे दिवस थेट दिवाळीपर्यंत चालू राहतात. यंदा करोनाकहराने जगण्याचे …

नवे आणि कल्पक रूपRead More

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ८७ वे

या वर्षीचा गणेशोत्सव देशहितासाठी ह्या वर्षी सन २०२० लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांसाठी सदर वर्षी गणेशोत्सव काळात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘आरोग्य उत्सव’ साजरा करणार आहे. गणेशोत्सव काळात दहा दिवसात महारक्तदान शिबिर घेणार. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोना बाधित रुग्णांसाठी मुंबई महानगर पालीकेच्या सहकार्याने प्लाझमा डोनेशन उपक्रम राबविणार. मुख्यमंत्री सहाय्यता …

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ८७ वेRead More

“जनता क्लिनीक”

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आयोजित.. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने “जनता क्लिनीक” अंतर्गत थर्मल स्कॅनर व ऑक्सिजन व्हॅन द्वारे मंगळवार दि.५ मे २०२० पासून सातत्याने लालबाग ,परळ, शिवडी, चिंचपोकळी, काळाचौकी, दादर, भोईवाडा, नायगाव इ.परिसरातील नागरिकांची कोरोना पार्श्वभूमीवर मोफत वैद्यकीय तपासणी तसेच ऊपयुक्त औषधे वाटप आणि समुपदेशन करण्यात येत आहे…या …

“जनता क्लिनीक”Read More

रक्तदान शिबिर

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रक्तदान शिबिर सोमवार दि. २३/०३/२०२० रोजी सुरू केले होते, त्याचा आज बुधवार दि. १/०४/२०२० रोजी सांगता सोहळा संपन्न झाला. या देश हिताच्या कार्यात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे आम्ही आभारी आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्रीx श्री. उद्धवजी ठाकरे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री …

रक्तदान शिबिरRead More

लालबागचा राजा च चरणस्पर्श

लालबागचा राजा ची चरणस्पर्शाची रांग बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०६.०० वाजता बंद करण्यात येईल. लालबागचा राजा ची मुखदर्शनाची रांग बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रात्रौ १२.०० वाजता बंद करण्यात येईल. IMPORTANT NOTICE for Devotees : LALBAUGCHA RAJA CHARAN SPARSH (TOUCH THE FEET) Darshan will be closed on Wednesday 11th September 2019, Morning …

लालबागचा राजा च चरणस्पर्शRead More

लालबागचा राजा उदघाटन सोहळा २०१९

         सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ४.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव २०१९ चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल २०१९ चे प्रकाशन  करण्यात येईल. लालबागचा राजा चे लाईव्ह दर्शन मंडळाच्या अधिकृत फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट …

लालबागचा राजा उदघाटन सोहळा २०१९Read More

लालबागचा राजा चे प्रथम दर्शन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्या क्षणाची सर्व भाविक आतुरतेने वाट पहात आहेत त्या लालबागचा राजा चे प्रथम दर्शन (मिडिया साठी फोटो सेशन) आज शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. लालबागचा राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत Youtube, Facebook, Twitter आणि Website वर उपलब्ध असेल.