Online Prasad

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
“लालबागच्या राजाचा प्रसाद” ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ मार्ट (Jio Mart) व पेटीएम (Paytm) यांच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे.
१) JioMart च्या माध्यमातून लालबागच्या राजाचा प्रसाद दोन लाडुंच्या स्वरुपात असून फक्त मुंबई, नवी मुंबई, आणि ठाणे करीता ऑर्डर घेणार आहे.
२) Paytm च्या माध्यमातून लालबागच्या राजाचा प्रसाद ड्राय फ्रुटस् (सुखा मेवा) २५० gms स्वरूपात असुन संपुर्ण भारतात व भारता बाहेरील भाविकांसाठी उपलब्ध असणार आहे.
प्रसाद ॲार्डर करीता :

https://bit.ly/3R82KJK

https://m.paytm.me/Ganeshutsav